Gujarat Bridge Collapse Selfie काढताना अचानक पूल कोसळला, 6 वर्षांच्या बहिणीला शोधताना भाऊ म्हणतो…

Gujarat Bridge Collapse Selfie काढताना अचानक पूल कोसळला, 6 वर्षांच्या बहिणीला शोधताना भाऊ म्हणतो…

#BBCMarathi #Gujarat #BridgeCollapse #Selfie
30 ऑक्टोबरचा मोरबी जिल्ह्यात नदीवरचा पूल कोसळला. या अपघातात आत्तापर्यंत 141 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. काहींना वाचवण्यात यश आलं, पण अनेकांचा मृत्यू झाला. ऐका या लोकांचे अनुभव.
___________
ऐका ‘गोष्ट दुनियेची’ – जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे –
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
——————-
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi